रयत शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रेशन कधी झाले?www.marathihelp.com

सन १९२१ मध्ये अंगापूर, जि. सातारा येथे भरलेल्या बहुजनसमाजाच्या प्राथमिक शिक्षकांच्या परिषदेत भाऊरावांनी सातारा येथे ट्रेनिंग कॉलेज सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. या आश्वासनांची पूर्तता सन १९३५ साली झाली. त्या वर्षी रयत शिक्षण संस्था रजिस्टर केली.

solved 5
शिक्षात्मक Monday 20th Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 116381 +22