पर्सनल लोन म्हणजे काय?www.marathihelp.com

पर्सनल लोन म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी घेणार कर्ज, तुम्ही तुमच्या गरजा भागविण्यासाठी कर्ज काढता त्याला personal loan असे म्हणतात. तुमच income जेव्हा तुमच्या गरजा भागवण्यास कमी पडते तेव्हा तुम्ही personal loan चा विचार करता ती गरज अगदी कोणतीही असू शकते.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 8135 +22