तीन प्रकारचे किल्ले कोणते?www.marathihelp.com

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार - भुईकोट किल्ला, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग. यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:45 ( 1 year ago) 5 Answer 74737 +22